आदिवासी विकास विभाग भरती 2023 | शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरू!

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी जि. गडचिरोली. या प्रकल्पाचे अधिनस्त येत असलेल्या एकूण ११ शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता जयंत सात्पूरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शासन नियमानुसार नेमणूक करावयाची आहे. तरी इंग्क पात्र उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांसह अर्ज दिनांक २७.०९.२०२३ पर्यंत पोहचेल या बेताने प्रकल्प कार्यालय, अहेरी येथे व्यक्तीशः किंया पोस्टाने सादर करावीत. ज्या उमेदवारांनी यापुर्वी या प्रकल्पातंर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळेत शिकवणीचे काम केलेले आहे अश्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.