लिपिक व शिपाई पदांची सहकारी बँक मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध | शैक्षणिक पात्रता : 10वी ते पदवीधर उत्तीर्ण | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

रयत सेवक बँक सातारा (रयत सेवक सहकारी बँक लिमिटेड सातारा) ने रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सहाय्यक (लिपिक), शिपाई (अटेंडंट) ही पदे भरली जात आहेत. या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश आहेत. रयत सेवक बँक सातारा (रयत सेवक सहकारी बँक लिमिटेड सातारा) भरती मंडळ, सातारा यांनी सप्टेंबर २०२५ च्या जाहिरातीत एकूण 027 रिक्त पदांची घोषणा केली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

रयत सेवक बँक सातारा (रयत सेवक सहकारी बँक लिमिटेड सातारा) ने रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सहाय्यक (लिपिक), शिपाई (अटेंडंट) ही पदे भरली जात आहेत. या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश आहेत. रयत सेवक बँक सातारा (रयत सेवक सहकारी बँक लिमिटेड सातारा) भरती मंडळ, सातारा यांनी सप्टेंबर २०२५ च्या जाहिरातीत एकूण 027 रिक्त पदांची घोषणा केली आहे.

उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ सप्टेंबर २०२५ आहे. परिक्षा शुल्क फक्त ऑनलाइन पेमेंट माध्यमातूनच भरावे लागेल. परिक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे न भरल्यास उमेदवारास अपात्र करण्यात येईल. ऑनलाइन पेमेंट अपडेट होण्याकरिता 24 ते 48 तास लागू शकतात, उमेदवारांचे पेमेंट अपडेट झाल्यानंतर त्यांनी आपल्या अर्जाची प्रत आपल्याकडे सांभाळून ठेवावी. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने खालील प्रमाणे नजीकच्या काळातील छायाचित्र व स्वाक्षरी ईमेज soft कॉपी स्वतःकडे ठेवावी.

उमेदवाराचे फोटो व सही ऑनलाईन अर्ज भरतांना upload करणे आवश्यक आहे. या व्यतीरीक्त इतर कागदपत्रे upload करण्याची गरज नाही, अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरणे बंधनकारक आहे. अर्जदाराने upload केलेले image सुस्पष्ट नसल्यास त्यास अपात्र ठरविले जाऊ शकते याची नोंद घ्यावी. अर्जात भरलेली माहिती परिपूर्ण असल्यास येणा-या मेसेज बॉक्स मध्ये भरती प्रकियेतील पुढील बाबीची (उदा. अर्जाचो पात्रता पाहणे, प्रवेश पत्र काढणे. जन्म तारीख वगैरे) माहिती अचूक असल्याची खात्री करावी. तयार झालेले Form Id भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेत उपयुक्त असल्याने तो, उमेदवाराने सांभाळून जतन / नोंद / करुन ठेवावा. यानंतर अर्जात भरलेली माहिती उमेदवाराला बदलता येणार नाही.

उमदेवाराने अर्जात नमुद केलेली सर्व माहीती व तपशील अचुक असुन कोणतेही माहिती अथवा तपशील चुकीचा अथवा खोटा आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदरची परिक्षा ऑनलाईन पध्दतीने असलेने उमेदवारांनी संकेत स्थळावर प्रसिध्द होणा-या सुचनांची नोंद घेण्यासाठी वारंवार http://sznsbal.in या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. सदर कर्मचारी भरती ही अंतिम निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमधून बँकेच्या आवश्यकतेनुसार करण्यात येईल. त्याच प्रमाणे बँकेच्या सेवेत अंतिम निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना बँकेच्या प्रचलित असलेल्या “कर्मचारी भरती बढती” धोरणातील अटी शर्थी (उदा. प्रोबेशन कालावधी, प्रोबेशन कालावधीतील रजा, वेतन इत्यादी) त्याच प्रमाणे शासनाचे निर्देश लागू राहतील.

ही भरती जाहिरात तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.