बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवा | पदाचे नाव : लेखनिक | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | PDF जाहिरात व अधिक माहिती येथे.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत दि मुस्लिम कॉ-ऑप बँक लिमिटेड पुणे येथे नवीन जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये लेखनिक ही पदे भरली जात आहेत. एकूण 19 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक भरती :

आवश्यक माहिती जे उमेदवार पुणे येथे नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी, + MS-CIT/समतुल्य प्रमाणपत्र. (मूळ जाहिरात वाचावी) असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही किमान २२ ते ३५ वर्षे (दिनांक ३१/०८/२०२५ रोजी) असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज शुल्क हे लेखी परिक्षा शुल्क रु.१,१९२/- (जी.एस.टीसह) असणार आहे. 10 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. तर ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 सप्टेंबर 2025 आहे. या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट ही https://www.punebankasso.com/ आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.

ही भरती जाहिरात तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.