पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025 : पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन अंतर्गत दि मुस्लिम को-ऑप बँक लि. पुणे, बँके करीता लेखनिक या पदासाठी उमेदवारांची भरती करावयाची आहे. त्यासाठी खालील निकषांप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे. भरतीची जाहिरात पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि, पुणे (महाराष्ट्र) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025 : The Muslim Co-op Bank Ltd. Pune, under the Pune Urban Cooperative Banks Association, is recruiting candidates for the post of Bank Clerk. Applications are invited from the candidates who are eligible as per the following criteria.
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2025 : आवश्यक माहिती

◾भरती विभाग : पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि, पुणे (महाराष्ट्र) द्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : लेखनिक.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती 2025 : महत्वाची माहिती

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 22 ते 35 वर्षे.
◾लेखी परिक्षा शुल्क : १,१९२/- रुपये (जी.एस.टीसह).
◾पदाचे नाव : लेखनिक.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) कोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2) MS-CIT/समतुल्य प्रमाणपत्र (Equivalent Certification Course) अभ्यासक्रम परिक्षा उत्तीर्ण.
◾एकूण पदे : 019 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे.
◾वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती व ईमेल अड्रेससह पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. पुणे (महाराष्ट्र) www.punebankasso.com या बेबसाईटवरील गुगल फॉर्म भरुन माहिती प्रसिध्द झाल्याच्या अंतिम तारीख पर्यंत ऑनलाईन पाठवावेत.
◾आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾लेखी परिक्षा ऑफलाईन पध्दतीने पुणे येथे घेण्यात येईल.
◾परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेलवर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
◾पूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना असोसिएशनच्या www.punebankasso.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
◾अर्जासोबत ना परतावा (Non-refundable) तत्त्वावर पाठवावयाचे परिक्षा शुल्क असोसिएशनच्या खालील बँक रु.११९२/- खात्यामध्ये NEFT / RTGS व्दारे जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमुद करुन अर्जासोबत जोडावी.
◾परिक्षा शुल्क नातेवाईकांच्या अथवा अन्य खात्यावरुन पाठविली असल्यास त्याचा तपशिल अर्जामध्ये नमुद करणे गरजेचे आहे.
◾जाहिरातीमध्ये दिलेल्या पात्रता व अटींची पूर्तता न केलेल्या उमेदवारांनी अर्ज केल्यास परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही व त्यांचा अर्ज ही बाद होईल याची नोंद घ्यावी. नोंद घ्यावी.
◾ पात्रता मध्ये पदव्युत्तर पदवी, JAIIB/CAIIB/GDC- उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM/IIBF/VAMNICOM) बैंकिंग / सहकार /कायदेविषयक पद‌विका असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 24 सप्टेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

ही भरती जाहिरात तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.