सहकारी बँक भरती 2025 | पदे : सहाय्यक असिस्टंट (लिपिक) व शिपाई (अटेंडंट) | Rayat Sevak Co-Op Bank Bharti 2025

Rayat Sevak Co-Op Bank Bharti 2025 : दि. रयत सेवक को ऑप बँक ही महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली २१ शाखांव्दारे एकूण २७०० कोटी व्यवसाय करणारी सहकारी बँक आहे. बँकेत रिक्त असलेल्या सहाय्यक (लिपिक) असिस्टंट व शिपाई (अटेंडंट) पदांकरिता ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक व उत्सुक उमेदवारांना बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे. दि रयत सेवक को ऑप बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, दि. रयत सेवक को ऑप बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

Rayat Sevak Co-Op Bank Bharti 2025 : D. Rayat Sevak Co-op Bank is a cooperative bank with a total business of 2700 crores through 21 branches in the state of Maharashtra. Applications are being invited online for the vacant posts of Assistant (Clerk), Assistant and Peon (Attendant) in the bank.
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : मुख्य कार्यकारी अधिकारी, दि. रयत सेवक को ऑप बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : सहाय्यक असिस्टंट (लिपिक) व शिपाई (अटेंडंट).
◾शैक्षणिक पात्रता : 10वी ते पदवीधर उत्तीर्ण. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे.
◾वयोमर्यादा : या भरतीसाठी 22 ते 35 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : सहाय्यक (लिपिक) असिस्टंट, शिपाई (अटेंडंट).
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️सहाय्यक (लिपिक) असिस्टंट :
१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
२) MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
३) मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक.
▪️शिपाई (अटेंडंट) :
१) किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
२) मराठी भाषा ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 027 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾परीक्षा शुल्क : ७५०/- रुपये.
◾नोकरी ठिकाण : सातारा.
◾अर्ज करण्याची पध्दत Online अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सुचना http://sznsbal.in संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 24 सप्टेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

ही भरती जाहिरात तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.