आर्मी पब्लीक स्कूल मध्ये 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती जाहिरात प्रसिद्ध!

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

आर्मी पब्लिक स्कूल कामठी मध्ये नवीन विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती अंतर्गत TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक): SST आणि संस्कृत, लॅब अटेंडंट ही पदे भरली जाणार आहेत. एकूण पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराची निवड मुलाखती (Interview) व्दारे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.