12 पास उमेदवारांची महिला व बालविकास विभाग मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध! | Mahila Balvikas Vibhag Bharti 2024

Mahila Balvikas Vibhag Bharti 2024 : महिला व बालविकास विभाग व्दारे अंगणवाडी मदतनीस पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रिक्त असलेल्या जागा भरावयाच्या असल्याने ग्रामपंचायती मधील संबंधित महसुली गावातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील कार्यालयीन वेळेत अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात एकात्मिक बालविकास सेवा योजना द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण आहे. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahila Balvikas Vibhag Bharti 2024 : Department of Women and Child Development has released a new advertisement to fill the posts of Anganwadi Helper. As the vacant posts are to be filled, applications are invited from the interested and eligible candidates of the respective revenue villages in the Gram Panchayat in the prescribed pattern during the office hours.

◾महाराष्ट्र शासनच्या सरकारी (Government) विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾महिला व बालविकास विभाग व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस.
◾शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी मदतनीस या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी राहील.
◾महिला व बालविकास विभागची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन (Offline) अर्ज सादर करावा लागेल.
◾वयोमर्यादा : १८ ते ३५ वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी मिळविण्याची संधी आहे.
◾मासिक वेतन : अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी केंद्र/राज्य शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले मानधन व इतर लाभ देण्यात येतील.
◾एकूण पदे : एकूण 40 जागा भरल्या जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : सुरगाणा, नाशिक (Jobs in Nashik)
◾अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदावर फक्त त्या गावातील ग्रुप ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/वस्ती/पाडे यासह रहिवासी असणे आवश्यक आहे.
◾अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील. लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन ह्यात अपत्ये उमेदवाराला दोन ह्यात अपत्यपेक्षा (दत्तक दिलेल्या अपत्यासह) अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही.
◾शेवटची दिनांक : 22 मार्च 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, सुरगाणा ०१, ता. सुरगाणा जि. नाशिक.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.