Government Job : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये विविध जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध! Khadki Cantonment Board Bharti 2024

Khadki Cantonment Board Bharti 2024 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे (छावणी परीषद, पुणे) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी व कॅन्टोनमेंट बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. ही भरती रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 ते 31,500 रूपये पगार दिला जाणार आहे. उत्सुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Khadki Cantonment Board Bharti 2024 : Khadki Cantonment Board, Pune (Chavani Parishad, Pune) has published a new recruitment advertisement to fill the vacant posts. The official advertisement for this recruitment has been published by the Chief Executive Officer and Cantonment Board.

◾केंद्र सरकार (Central Government) द्वारे ही भरती केली जात आहे.
◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरतीची जाहिरात कॅन्टोनमेंट बोर्ड द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000 ते 31,500 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धती.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview) व्दारे निवड केली जाणार आहे.
◾पदाचे नाव : स्टाफ नर्स ICU, स्टाफ नर्स हॉस्पिटल
◾व्यावसायिक पात्रता :
1]स्टाफ नर्स ICU – बीएस्सी नर्सिंग, बीएलएस/एसीएलएस/आयसीयु एनएबीएच हॉस्पिटल चा अनुभव.
2] स्टाफ नर्स हॉस्पिटल – जीएनएम नर्सिंग/ बीएस्सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सील नोंदणीकृत.
◾भरती होण्याचा कालावधी : कंत्राटी.
◾एकूण पदे : 06 पदे.
◾नोकरी ठिकाण : खडकी, पुणे.
◾दिनांक आणि वेळ : २१ मार्च २०२४ सकाळी १०.०० वाजे पर्यंत मुलाखतीला हजर राहावे.
◾कागदपत्रेः मूळ प्रमाणपत्रांसह १ झेरॉक्स प्रत, फोटो आयडी. सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
◾पात्रता आणि अनुभवाला योग्य महत्त्व दिले जाईल.
◾उमेदवारांची नोंदणी सकाळी २१ मार्च २०२४ रोजी ११.०० वाजता बंद होईल.
◾वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
◾मुलाखतीची तारीख : 21 मार्च 2024.
◾मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-३
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात पहा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.