नोकरी : आर्मी पब्लिक स्कूल भरती जाहिरात प्रसिद्ध! Army Public School Bharti 2024

Army Public School Bharti 2024 : शैक्षणिक पात्रता 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. आर्मी पब्लिक स्कूल व्दारे विविध पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये TGT (प्रशिक्षित शिक्षक) SST आणि संस्कृत, लॅब अटेंडं पदांच्या नवीन रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. आर्मी पब्लिक स्कूल (Army Public School) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. अधिकृत जाहिरात आर्मी पब्लिक स्कूल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात व वेबसाईट खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Army Public School Bharti 2024 : Good opportunity for candidates having educational qualification 12th and graduation. Various posts are being filled by Army Public School.

◾शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी. आजचं अर्ज करून नोंदणी करा.
◾आर्मी पब्लिक स्कूल द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
◾भरती पदाचे नाव : लॅब अटेंडंट व इतर पदे भरली जात आहेत. (मूळ जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾आर्मी पब्लिक स्कूल भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾वयोमर्यादा : 40 ते 57 वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार.
◾अर्ज शुल्क – 100/- रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾भरती पदाचे नाव : TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) SST आणि संस्कृत शिक्षक आणि  लॅब अटेंडंट
◾व्यावसायिक पात्रता :▪️TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) – SST आणि संस्कृत संबंधित विषयात पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Ed, किमान 50% गुणांसह.  CSB आणि CTET पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
▪️लॅब अटेंडंट – 10+2 विज्ञान आणि संगणक साक्षर असणे.
◾एकूण पदे : 04 जागा.
◾नोकरी ठिकाण : कामठी.
◾उमेदवार APS Kamptee येथे उपलब्ध असलेल्या विहित फॉर्ममध्ये अर्ज करू शकतात किंवा www.anskamptee.in वरून डाउनलोड करू शकतात आणि त्यांनी 15 मार्च 2024 (दुपारी 2:00) पर्यंत शाळेच्या कार्यालयात पोहोचावे.
◾क्कागडपत्रे : (1)छायाप्रती, गुणपत्रिका, वयाचा पुरावा, अनुभव प्रमाणपत्रांचा संच असलेला संपूर्ण बायोडेटा. (2) अलीकडील पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत छायाचित्रे जोडवित.
◾मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही टीए/डीए भरला जाणार नाही, मुलाखत आणि गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाईल.
◾शेवटची दिनांक : 15 मार्च 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : द मॉल रोड, कामठी.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात पहा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.