सरकारी Job : 10वी पास उमेदवारांची स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये भरती जाहीर! SAIL Bharti 2024

SAIL Bharti 2024 : नोकरी शोधताय? तर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये तरुण आणि उत्साही व्यक्तींकडून ऑनलाइन (Online) अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SAIL Bharti 2024 : Looking for a job? So there is a good and great opportunity to get a job in Steel Authority of India Limited (SAIL).

◾स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. व भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : नवीन पदांची भरती. (जाहिरात पहा.)
◾पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
◾उमेदवार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीनुसार सर्व पात्रता अटी पूर्ण केल्याची खात्री करावी.
◾स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : दिनांक 5 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾मासिक मानधन : 1 ल्या वर्षासाठी रु.16,100/- आणि दुसऱ्या वर्षासाठी रु.18,300/- असे एकत्रित वेतन दिले जाईल.
◾ज्या उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्ष दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : वरील पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 2 वर्षाचा कालावधीसाठी आहे
पुढील कालावधीसाठी वाढविले जाऊ शकतात.
◾ अर्ज शुल्क :▪️सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवार – रु.500/-
▪️SC/ST/PwBD/ESM/ विभागीय उमेदवार – रु.200/-
◾पदाचे नाव : ऑपरेटर-कम-तंत्रज्ञ (प्रशिक्षणार्थी) – (OCTT)
◾ एकूण पदे : 0314 जागा.
◾वरील पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 2 वर्षाचा कालावधीसाठी आहे
पुढील कालावधीसाठी वाढविले जाऊ शकतात.
◾पात्र उमेदवारांना संगणक आधारित चाचणी परीक्षेला (CBT) हिंदी/इंग्रजीमध्ये बसणे आवश्यक आहे.▪️CBT मधील किमान पात्रता गुण अनारक्षित/EWS साठी 50 टक्के गुणांच्या आधारे निर्धारित केले जातील.
SC/ST/OBC (नॉन-क्रिमी लेयर)/PwBD साठी राखीव असलेल्या पदांसाठी पदे आणि 40 टक्के गुण. पात्रता गुण
प्रत्येक पोस्ट/शिस्तीसाठी स्वतंत्रपणे गणना केली जाईल.
◾आवश्यकतेनुसार उमेदवारांशी सर्व पत्रव्यवहार फक्त ईमेल/एसएमएस/सेल वेबसाइटद्वारे केला जाईल.
◾शेवटची दिनांक : 18 मार्च 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.