मुदतवाढ : आरोग्य विभागात भरती सुरू! | तब्बल 11,903 पदे | पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | Arogya Vibhag Bharti 2023 Mudatwadh

Arogya Vibhag Bharti 2023 Mudatwadh : तुम्ही अजूनही आरोग्य विभाग भरतीचा अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी आता शेवटची संधी आहे. आरोग्य विभाग भरतीला मुदतवाढ मिळाली आहे. महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये ही भरती सुरू आहे. तुम्ही 10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल तरीही या भरतीसाठी पात्र आहात. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. यावेळी आरोग्य खात्यात तब्बल 11,903 पदांची भरती सुरू आहे. विविध 60 प्रकारची एकूण 11,903 पदे भरली जात आहेत. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Arogya Vibhag Bharti 2023 Mudatwadh : If you still haven't applied for Health Department Recruitment now is your last chance. Health department recruitment has been extended. This recruitment is going on in Public Health Department under Maharashtra Government.  Whether you have passed 10th, 12th or graduation are eligible for this recruitment.

◾एकूण पदे : आरोग्य विभागातील या भरतीमध्ये एकूण 11,903 पदे भरली जात आहेत. आजचं अर्ज करा.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : पदे – शिपाई, आरोग्य सेवक, सफाई कामगार, कक्षसेवक, लिपिक, टंकलेखक, वाहनचालक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका (नर्स) व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾पात्रता (Educational Qualifications) : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. लगेच अर्ज करा.
◾मासिक पगार : तुमची निवड झाल्यावर 25,500 ते 70,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (पदानुसार वेगवेगळे वेतन दिले जाणार आहे.)
◾पुर्ण जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

जाहिरात – गट कयेथे क्लीक करा
जाहिरात – गट ड येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾नोकरी ठिकाण (Job Location) : आरोग्य विभाग भरती ही राज्यातील सर्व जिल्हे मध्ये चालू आहे.
◾निवड कालावधी : पर्मनंट (Permanent) सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾ ऑनलाईन अर्ज : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾वयवर्ष : ज्या उमेदवारांचे 18 वर्ष वय पूर्ण आहेत ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मंगळवार, दिनांक २९/०८/२०२३ दुपारी ३.०० वाजल्यापासून उमेदवारांना https://arogya. maharashtra.gov.in/ संकेतस्थळावरील लिंकवर पर्याय उपलब्ध करून दिले होते. सदर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालमर्यादा २९/०८/२०२३ दुपारी ३.०० पासून दिनांक २२/०९/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येईल.
◾ Last Date to Apply : 22 सप्टेंबर 2023 रोजी अर्ज मागविण्याची शेवटची दिनांक आहे.
◾आरोग्य विभाग भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज लिंक वरती दिली आहे.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.