अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
इमेल | ssbhoadmin@shikshakbank.com |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
बँकेत नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करत आहात? तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. शिक्षक सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी थेट भरती करण्यात येत आहे. बँकिंग विभागात नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. या भरतीसाठी ऑनलाईन (ईमेल) व्दारे अर्ज सादर करायचा आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करा.