बँक मध्ये विविध पदांसाठी थेट भरती सुरू! शैक्षणिक पात्रता – पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? ही सर्वोत्तम संधी आहे. अर्बन को-ऑप बँक लि. द्वारे विविध पदांची भरती सुरू झाली आहे. पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरती मध्ये विशेष कार्य अधिकारी, व्यवस्थापक व सहाय्यक, आयटी व्यवस्थापक व सहाय्यक, वसुली व्यवस्थापक, शाखाधिकारी व इतर पदांची भरती केली जात आहे. तुम्ही उत्सुक व पात्र असाल तर आजचं अर्ज करा. 21 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.