पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
कलेक्टर ऑफिस (जिल्हाधिकारी कार्यालय) व्दारे “आकांक्षीत तालुका फेलो” पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर 31 जानेवारी 2024 आहे. पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. निवड केलेल्या उमेदवारांना 55,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.