पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
जे उमेदवार नोकरी शोधत असतील त्यांच्यासाठी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. कोकण कृषी विद्यापीठाने तशी जाहिराती प्रसिद्ध करण्यात केली गेली आहे. कृषी सहाय्यक या पदासाठी ही भरती करण्यात येत आहे. नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकतात. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 रूपये मासिक वेतन दिले जाईल. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.