सामान्य प्रशासन विभाग मध्ये नवीन पदांची भरती जाहीर! पगार – 36,600 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

चांगल्या वेतनाची नोकरी पाहिजे? तर ही भरती तुमच्साह्यासाठी चांगली संधी आहे. सामान्य प्रशासन विभाग मुंबई व्दारे निवड पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ निरिक्षक ही रिक्त असलेली पदे भरली जात आहेत. एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 07 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.