पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई मध्ये विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वरिष्ठ लिपिक, पुरालेखशास्त्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई, उच्च श्रेणीचे लघुलेखक, टंकलेखक, अधीक्षक, सहायक अधीक्षकची ही पदे भरली जात आहेत. पदवी, 12वी पास उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000/- ते रु. 41,800/- रूपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. 04 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत तर 26 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.