पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
शिपाई, महिला परिचर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग असिस्टंट व इतर पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती सरकारी विभाग माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) नाशिक येथे करण्यात येत आहे. एकूण 011 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यत येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 एप्रिल 2024 आहे. तर मुलाखतीची तारीख 19 आणि 20 एप्रिल 2024 आहे. . या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.