महिला व बालविकास विभाग मध्ये 12वी पास उमेदवारांची भरती जाहिरात प्रसिद्ध!

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

12वी पास उमेदवारांची महिला व बालविकास विभाग मध्ये भरती सुरू झाली आहे. या भरती मध्ये मदतनीस पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय सुरगाणा १ ता. सुरगाणा जि.नाशिक अंतर्गत अंगणवाडी मदतनीस यांच्या रिक्त पदाच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही पात्र असाल तर आजचं अर्ज करा. ग्रामपंचायतीच्या अधिनिस्त असलेल्या रिक्त पदासाठी संबंधित महसुली गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून कार्यालयीन वेळेत अर्ज मागविण्यात आले आहेत. सदरचे अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी, ए.बा.वि.से.यो. प्रकल्प सुरगाणा ०१ यांचे कार्यालयात अर्जदाराने सादर करायचे आहेत. सदर भरतीबाबत सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना वरती दिला आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.