नोकरी शोधताय? अग्निशमन जवान, संगणक ऑपरेटर व इतर पदांची भरती. पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | मासिक वेतन – 22,000 रूपये | Municipal Corporation Bharti 2023

Municipal Corporation Bharti 2023 : नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी चालून आली आहे. महानगरपालिकेत, संगणक चालक, अग्निशमन फायरमन, वायरमन, विजतंत्री, आरोग्य निरीक्षक, टायपिस्ट, कनिष्ठ अभियंता (बांधकाम), कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा), कनिष्ठ अभियंता (विद्युत), रचना सहाय्यक, आरेखक व इतर पदे भरण्यात येत आहेत. जे उमेदवार 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण त्यांच्यासाठी ही नोकरी मिळविण्याची चांगलीं संधी आहे. या भरतीची पुर्ण जाहिरात, भरती करण्यात येणाऱ्या पदांची संख्या, आवश्यक किमान लागणारी शैक्षणिक अर्हता इतर माहिती खालील जाहिरात पहा. भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Municipal Corporation Bharti 2023 : A good opportunity has opened for job seeking candidates. In Municipal Corporation, Computer Operator, Fire Fireman, Wireman, Engineer, Health Inspector, Typist, Junior Engineer (Construction), Junior Engineer (Water Supply), Junior Engineer (Electricity), Design Assistant, Draftsman and other posts are being filled.

◾या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾पदाचे नाव : वायरमन, अग्निशमन जवान, संगणक चालक, विजतंत्री, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (बांधकाम), कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा), कनिष्ठ अभियंता (विद्युत), रचना सहाय्यक, आरेखक व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾मासिक वेतन : उमेदवारांना 22,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾ज्या उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज सादर करायचा आहे त्या उमेदवारांनी प्रत्येक पदाकरीता स्वतंत्रपणे अर्ज सादर करावा.
◾या भरतीची पुर्ण जाहिरात, अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 03/10/2023 पासुन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾वय : 1] खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्ष पर्यंत. 2] सर्व राखीव प्रवर्ग – 18 ते 43 वर्ष पर्यंत आहे. अधिक माहिती वरील जाहिरात मध्ये पहा.
◾Total पदे : 86 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगाव. (Jobs in Jalgaon)
◾ही पदे तात्पुरत्या स्वरुपात करार पध्दतीने ६ महिने (१७९ दिवसासाठी) हंगामी कालावधीसाठी असून करार पध्दतीने अस्तित्वात राहतील.
◾निवड प्रक्रियेतील पात्र / अपात्र उमेदवारांची यादी, भरती प्रक्रियेची माहिती जळगांव शहर महानगरपालिकेच्या www.jeme.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येईल,
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगांव ४२५००१
◾ Last Date to Apply : 20/10/2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. व अर्ज करा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.