नागपूर महानगर प्रदेश विकास मध्ये अग्निशमन विभागांत भरती जाहीर! आजचं अर्ज करा | NMRDA Nagpur Bharti 2023

NMRDA Nagpur Bharti 2023 : नागपूर महानगर प्रदेश विकास विभाग या कार्यालयाच्या आस्थापनेत अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभाग अस्तित्वात असून, या विभागात खालील पदावर कर्मचारी यांची पध्दतीवर नियुक्ती करावयाची असल्याने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NMRDA Nagpur Bharti 2023 : Fire and Disaster Management Department exists in the establishment of Nagpur Metropolitan Region Development Department, and applications are invited as the following posts are to be appointed in this department. However, there is a good and great opportunity to get a government job..

◾भरती विभाग :  महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, द्वारे अग्निशमन विभाग मध्ये भरती करण्यात येत आहे.
◾भरती प्रकार : सरकारी (Government) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (Maharashtra State Government) व्दारे भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

📑 PDF जाहिरातयेथे क्लीक करा
📑 सविस्तर माहिती येथे क्लीक करा

◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 35 पेक्षा जास्त नसावे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾भरती कालावधी : कर्मचारी यांची तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती करावयाची असल्याने अर्ज मागविण्यात येत आहे
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : दुय्यम अधिकारी.
◾व्यावसायिक पात्रता : नॅशनल फायर सव्हिक्स कॉलेज, भारत सरकार, किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, मुंबई महाराष्ट्र येथील दुय्यम अधिकारी (सब ऑफीसर) हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे बंधनकारक. सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी अग्निशमन विभागात व खाजगी कंपनीतील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
◾रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2023. पर्यंत अर्ज शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महानगर आयुक्त, NMRDA – नागपूर मेट्रो प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय, स्टेशन रोड, सदर नागपूर, महाराष्ट्र 440001.
◾वेतन :- किमान वेतन कायदयानुसार
◾टिप : 1) कंत्राटी पध्दतीवर नियुक्त होणाऱ्या अधिकान्यास कार्यालयीन वेळेत कार्यालयात / अग्निशमन केन्द्रात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
2) अग्निशमन सेवा ही आपात्कालीन सेवा असल्यामुळे कंत्राटी पध्दतीवर नियुक्त होणात्या अधिकायास कोणत्याही 24 तास सेवेसाठी तत्पर राहावे लागेल. आपात्कालीन परिस्थिती उध्दभवल्यास घटनेस्थळी उपस्थित राहावे लागेल. 3) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन संबंधित कोणतेही काम सांगीतल्यास ते काम करणे बंधनकारक राहील. 4) करण्यात येणारी नेमनुक ही तात्पुरती असल्याने 1 महिन्याची नोटीस देऊन ती केव्हाही संपुष्टात आणण्यात येईल. 5) जाहीरातील नमुद वेतन किमान वेतन नियमानुसार व अंतिम राहील. 6) ही नेमनुक तात्पुरती / कंत्राटी असल्याने या पदावर कोणताही दावा करता येणार नाही.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.