
पोलीस भरती 2024 महत्वाच्या सूचना | येथे क्लीक करा |
सर्व जाहिराती | येथे क्लीक करा |
SRPF आरक्षण नुसार जागा | येथे क्लीक करा |
जिल्ह्यानुसार जागा | येथे क्लीक करा |
मुंबई पोलीस 2024 भरती जाहिराती | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) तरतुदी व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारीत तरतुदींनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील विविध पोलीस घटकातील पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक, यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई (गट-क); लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 5.2) राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई (गट-क); लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ज्या घटकात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 5 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.