पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (ऑनलाईन अर्ज 09 मार्च पासून सुरू होतील.) |
सरकारी नोकरी शोधताय? रेल्वे मध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 09,000 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. 09 मार्च 2024 पासून अर्ज सुरू होणार आहेत. तर 8 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 ते 29,200 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.