
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) एक महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि राष्ट्रातील आघाडीची पोलाद उत्पादक कंपनीचे संपूर्ण भारतात विविध ठिकाणी पाच एकात्मिक संयंत्र, तीन विशेष स्टील संयंत्र, केंद्रीकृत युनिट्स आणि खाणी आहेत. सेलच्या खाणींसह खालील प्लांट्स युनिट्समध्ये सामील होण्यासाठी तरुण आणि उत्साही व्यक्तींकडून ऑनलाइन (Online) अर्ज मागवण्यात येत आहेत. 19 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.