खूशखबर! वनरक्षक भरतीच्या सर्व निवड यादी व प्रतिक्षा यादी येथे उपलब्ध.

जिल्हेनिवड याद्या
नाशिकयेथे क्लीक करा
पुणेयेथे क्लीक करा
धुळेयेथे क्लीक करा
अमरावतीयेथे क्लीक करा
चंद्रपूरयेथे क्लीक करा
यवतमाळयेथे क्लीक करा
यवतमाळ शुध्दीपत्रकयेथे क्लीक करा
गडचिरोलीयेथे क्लीक करा
गडचिरोली शुध्दीपत्रकयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
बाकी जिल्ह्यांच्या निवड याद्या लागल्यावर अपडेट केल्या जातील⬅️

वनरक्षक भरतीच्या निवड याद्यांची वाट पाहत आहात. भरतीची मेरीट यादी लागल्या नंतर उमेदवार निवड व प्रतिक्षा यादीची वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत राबविल्या गेलेल्या वनरक्षक भरतीच्या निवड याद्या लागण्यास सुरुवात झाली आहे. 2023 मध्ये वन विभागात मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. त्या भरतीत अनेक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज (Online Application) केले होते. तसेच जवळ जवळ 70 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षा व मैदानी चाचणी दिली होती. सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.