पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी मान्यता प्राप्त सामाजीक आरोग्य कार्यकर्ती (आशा स्वयंसेविका) पदांची नागरी भागात आशा स्वयंसेविका निवड करण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन दिनांक १३/०२/२०२४ ते २६/०२/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा. 26 जानेवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.