PMPML Bharti 2024 : पुणे महानगर परिवहन महामंडळ भरती 2024 | अधिकृत जाहिरात प्रसिद्ध.

PMPML BHARTI 2024 : पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात नोकरी शोधत आहात. तर पुणे (Jobs in Pune) येथे नोकरी मिळविण्याची चांगली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड नवीन पदांची भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेल्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात आले आहेत. तुम्ही पात्र व इच्छुक असाल तर ही भरती तुमच्यासाठी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचून घ्या. पुणे महानगर परिवहन महामंडळ भरतीची संपूर्ण माहिती व पुर्ण जाहिरात खाली उपलब्ध करून दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PMPML BHARTI 2024 : Looking for job in Pune and Pimpri Chinchwad area. So it is good to get a job in Pune (Jobs in Pune). Pune Mahanagar Pariwan Mahamandal Limited has published an advertisement for the recruitment of new posts.

◾नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ [PMPML] मध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
◾या भरतीची जाहिरात पुणे महानगर परिवहन महामंडळ (pmpml) द्वारे प्रसिद्ध केली आहे.
◾पदाचे नाव : अधिकृत जाहिरात वाचा.
◾लागणारी शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾पुणे महानगर परिवहन महामंडळ भरतीची अधिकृत जाहिरात व पुर्ण माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू झाल्याची दिनांक : अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾पगार : 50,000/- रुपये. निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾निवड प्रक्रिया (Selection Process) : मुलाखत (Interview) व्दारे निवड केली जाणार आहे.
◾भरती पदाचे नाव : विपणन कार्यकारी या पदासाठी ही भरती केली जात आहे.
◾व्यावसायिक पात्रता : MBA (Marketing) + 7 years experience
◾भरती होण्याचा कालावधी : कंत्राटी.
◾एकूण पदे : 02 पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾कोणत्याही शाखेचा पदवीधारक ज्याने Managerment in Business Administration (Marketing) ही शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली आहे असा उमेदवार मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह (Marketing Executive) या पदावर ११ महिन्याच्या कालावधीकरीता कंत्राटी पध्दतीने भरणेसाठी जाहिरात प्रसिदध करण्यात येणार आहे.
◾पात्र व इच्छूक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अतिंम दिनांक रोजी सकाळी ११.०० वाजता थेट मुलाखतीस (Walk in Interview) उपस्थित रहावे उमेदवारांनी सर्व कागदपत्र/ प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी २ प्रतीमध्ये स्वयंसाक्षांकित/ प्रमाणित करुन सादर करावीत.
◾शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील.
◾शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.
◾मुलाखतीची पत्ता: पीएमटी बिल्डींग, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे – ४११०३७.
◾मुलाखतीची तारीख : 23 फेब्रुवारी 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.