खुशखबर! अग्निवीर भरती 2024 (महाराष्ट्र विभाग) ला सुरुवात! | शैक्षणिक पात्रता – 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण | Agniveer Bharti 2024

Agniveer Bharti 2024 : भारतीय सेना मध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत अविवाहित पुरुष उमेदवारांकडून अग्निवीर भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पासून 22 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. तुम्ही पात्र व उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. भारतीय सेना मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली आहे. ही भरती महाराष्ट्र विभाग होत आहे. भरतीची जाहिरात भारतीय सेना द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचून घ्या. जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾देशसेवा करण्याबरोबरच सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. आजचं अर्ज करून नोंदणी करा.
◾इंडियन आर्मी (Indian Army) अंतर्गत ही भरती होत आहे.
◾केंद्र सरकार (Central Government) व्दारे ही भरती केली जात आहे.
◾या पदांची भरती : अग्निवीर जवान (Agniveer Javan)
◾पात्रता : 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण.
◾ARO विभाग :
1] मुंबई विभाग : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.
2] कोल्हापूर विभाग : कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा
3] औरंगाबाद (छ.संभाजीनगर) विभाग : औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
4] नागपूर विभाग : नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.
5] पुणे विभाग : अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.
◾सर्व जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

सर्व जिल्हा
जाहिराती
येथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾अर्ज शुल्क : या भरतीसाठी 250 रूपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 17 ते 21 वर्ष वय असलेले (जन्म 01 ऑक्टोबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान.).
◾शारीरिक पात्रता : 1] उंची 168 सेमी. 1] छाती 77-82 सेमी.
◾ऑनलाईन परीक्षा : 22 एप्रिल 2024 पासून सुरू होतील.
◾व्यावसायिक पात्रता : मूळ जाहिरात वाचा.
◾रिक्त पदे : नमुद नाहीत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
◾अंतिम दिनांक : 22 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.