नोकरी पाहिजे? पोलीस विभागांत भरती सुरू! पगार – 23,000 रूपये | Police Department Bharti 2024

Police Department Bharti 2024 : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधिपत्याखालील रिक्त असलेली पदे कार्यालयामार्फत भरावयाची आहेत. तशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकर सादर करावेत. पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या अंतर्गत नवीन विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई, द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Police Department Bharti 2024 : There is a good opportunity to get government jobs in Maharashtra Police. Vacant posts under Additional Director General of Police, Training and Special Squads, Maharashtra State Mumbai are to be filled through the office. The advertisement has been published.

◾महाराष्ट्र पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे.
◾अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई, द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पगार : उमेदवारांना 23,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध करून दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : तुम्ही या भरतीसाठी ऑफलाईन (Offline) अर्ज करू शकतात.
◾भरती कालावधी : ही पदे कंत्राटी पध्दतीने भरली जात आहेत.
◾भरती पदाचे नाव : विधी निदेशक (Legal Director)
◾व्यावसायिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायदयाचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल.
◾भरण्यात येणारी एकूण पदे : 027 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾Job Location : जाहिरात पहा.
◾येथे ११ महिने कंत्राट पध्दतीने भरावयाची आहेत. तरी उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने आहे त्यानं मुळे अर्ज ऑफलाईन पद्धतीनें अर्ज सादर करावेत.अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
◾अंतिम दिनांक : 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई ४००००१
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.