एअर फोर्स स्टेशन ठाणे मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर! अधिकृत जाहिरात येथे.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

नोकरी शोधणाऱ्या महिला उमेदवारांसाठी एअर फोर्स स्टेशन ठाणे येथे लेडी मेडिकल ऑफिसर आणि अय्या ही पदे भरली जात आहेत. त्यासाठी त्यांना आमंत्रित केले जात आहे. तुम्ही उत्सुक असाल तर अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन (Offline) आहे. 02 पदे या भरती मध्ये भरली जात आहेत. 07 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 मार्च 2024 आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: AOC, AF Stn कान्हेरी हिल्स, JK Gram (PO), ठाणे (पश्चिम) महाराष्ट्र, पिन-४००६०६ आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख: 14 मार्च 2024. तर मुलाखतीची पत्ता: AFS कान्हेरी हिल्स (Yeour), ठाणे (पश्चिम) आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.