MAHA REAT Bharti 2024 : महाराष्ट्र शासनच्या ‘महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, मुंबई’ विभागांत शिपाई, लिपिक, टंकलेखक, लघुलेखक व इतर पदे भरली जात आहेत. यासाठी उमेदवारकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध आहे.
MAHA REAT Bharti 2024 : Peon, Clerk, Typist, Stenographer and other posts are being filled in 'Maharashtra Immovable Property Appellate Tribunal, Mumbai' Department of Maharashtra Government. Applications are invited from the candidates for this.
◾महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण सारख्या मोठ्या विभागात नोकरी मिळविण्याची संधी.
◾महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾या पदांची भरती : या भरती मध्ये शिपाई, लिपिक, लघुलेखक, टंकलेखक व इतर पदे भरली जात आहेत.
◾12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 25,000 ते 40,000 रूपये.
◾उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
◾पुर्ण जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : 5 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾भरती कालावधी : खालील पदे कंत्राटी तत्वावर 11 महिण्याकरिता भरली जात आहेत.
◾मासिक मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु. 41,800/- पर्यंत.
◾सर्व पदे : वरिष्ठ लिपिक, पुरालेखशास्त्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई, उच्च श्रेणीचे लघुलेखक, टंकलेखक, अधीक्षक, सहायक अधीक्षक.
◾व्यावसायिक पात्रता : प्रत्येक पदांची व्यवसायिक पात्रता वेगवेगळी आहे. (जाहिरात पहा.)
◾रिक्त पदे : 037 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Government Job In Mumbai)
◾अर्ज पाठविताना अर्जदाराने पाकीटावर कोणत्या पदासाठी अर्ज करित आहे हे ठळक अक्षरान लिहावे.
◾निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीची नियुक्ती ही ११ महिण्याच्या कालावधीकरिता असेल तदनंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक पाहूनच उमेदवारास पूढील कालावधीकरिता म्हणाजे २ वेळा ११-११ महिण्यानी पुनः नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल.
◾शेवटची दिनांक : 26 मार्च 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.