पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
एअर इंडीगो व्दारे नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी – सहाय्य सेवा या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज लिंक व पुर्ण जाहिरात वरती दिली आहे.