नाहीतर तलाठी भरती परीक्षा रद्द! देवेंद्र फडणवीस Live | व्हिडिओ येथे पहा | Talathi Bharti 2024

Talathi Bharti 2024 : तलाठी भरती मध्ये गैरप्रकार झाला असल्याचा मोठा आरोप अनेक उमेदवार यांनी केला आहे. मागील वर्षी (2023) मध्ये तब्बल 04625 पदांची भरती महाराष्ट्र शासन (महसूल) विभाग व्दारे जाहीर करण्यात आली त्यात ८,६४,९६० उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. परंतु आता. परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी वादात अडकली आहे. इतर परीक्षांमध्ये ६० गुणांच्या वर न जाणाऱ्यांना २०० पेक्षाही जास्त गुण मिळाल्याचे समोर आले असून गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची नावेही यादीत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे राज्यातील आठ लाख होतकरू उमेदवारांवर अन्याय होण्याची भीती आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली त्याबद्दल ते काय म्हणाले पुर्ण व्हिडिओ खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Talathi Bharti 2024 : तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला. त्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला आहे.
देवेंद्र फडणवीस तलाठी
भरती बद्दल काय बोलले
व्हिडिओ (Video)
पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

Talathi Bharti 2024: Many candidates have made a big allegation that there was a malpractice in Talathi Bharti. Last year (2023) recruitment of as many as 04625 posts was announced by Maharashtra Government (Revenue) Department out of which 8,64,960 candidates appeared for the exam. But now. The first merit list of the exam is mired in controversy. In other exams, it has been revealed that those who did not get more than 60 marks got more than 200 marks and it is alleged that the names of candidates with criminal records are also in the list.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.