पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या भारतातील सर्वात मोठ्या बँक मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही पात्र असाल तर आजचं करा. या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज करण्याची लिंक वरती आहे. व्यवस्थापक – सुरक्षा या पदांसाठी भरती केली जात आहे. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरती विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वरती दिलेली जाहिरात वाचा.