BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा भरती 2024 | वेतन – 48,000 रूपये | आजचं अर्ज करा.

BOB Recruitment 2024 : देशातील सर्वात मोठ्या बँक पैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा (Bank of Barod) मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. BOB ही एक मुख्य कॉर्पोरेट (राष्ट्रीयीकृत बँक) आहे. या बँकाधील रिक्त पदासाठी नियमित आधारावर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बँक ऑफ बडोदा येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात बँक ऑफ बडोदा (Bank of Barod) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
BOB Recruitment 2024 : There is a good opportunity to get a job in Bank of Baroda, one of the largest banks in the country. BOB is a major corporate (nationalized bank). Applications are invited from eligible candidates on regular basis for the vacant post in this bank.

◾बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी बँक विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾बँक ऑफ बडोदा यांच्या द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 48,000 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾बँक ऑफ बडोदा भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 25 ते 35 वर्षे आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾निवडलेला उमेदवार बँकेत रुजू झाल्यापासून 12 महिन्यांच्या (-1-वर्ष) सक्रिय सेवेसाठी प्रोबेशनवर असेल.
◾Exam Fee▪️सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी – रु.600/-
▪️SC, ST आणि महिलांसाठी रु.100/- अर्ज शुल्क आकारले जात.
◾पदाचे नाव : व्यवस्थापक – सुरक्षा
◾व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
◾एकूण भरण्यात येणारी पदे : 038 पदे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण देशात. (All India)
◾टीप :▪️कृपया लक्षात घ्या की ऑनलाइन अर्जाच्या नोंदणीनंतर अर्जदाराने सबमिट केलेल्या श्रेणीतील बदलास कोणत्याही टप्प्यावर परवानगी दिली जाणार नाही.
◾निवडलेला उमेदवार बँकेत रुजू झाल्यापासून 12 महिन्यांच्या (-1-वर्ष) सक्रिय सेवेसाठी प्रोबेशनवर असेल.
◾मुलाखतीच्या वेळी त्यांच्या नियोक्त्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करा, त्यात अयशस्वी झाल्यास त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जाणार नाही.
◾Last Date to Apply : 08 फेब्रुवारी 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.