बँकेत नोकरी पाहिजे? तर बँक ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू! पगार – 15,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन पदांसाठी भरती सुरू झाली आहे. तुम्ही बँक मध्ये नोकरी शोधत असला तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. बँक ऑफ इंडिया व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑफिस सहाय्यक या पदासाठी ही भरती केली जात आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.