Vidyut Sahayak Bharti 2024 : तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील “विद्युत सहाय्यक पदाची 05347 रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्याकरीता उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. महावितरण मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
Vidyut Sahayak Bharti 2024 : If you have passed 10th and looking for a job then there is a good opportunity for you. Maharashtra State Electricity Distribution Company (Mahavitaran) is inviting applications from candidates to fill up 05347 vacancies for the post of Electrical Assistant through direct recruitment.
◾महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾राज्य सरकार (State Government) श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : विद्युत सहाय्यक
◾एकूण पदे : तब्बल 05347 पदांची भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + ITI.(मूळ जाहिरात वाचावी.)
◾महावितरण भरतीची जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾महावितरण मध्ये ही मोठी भरती आयोजीत केली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾वेतन/ मानधन :🔹प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये 15,000/-
🔹द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये 16,000/-
🔹तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये 16,000/-
◾वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे.
◾भरती कालावधी : 03 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अहंताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑन लाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. “विद्युत सहाव्यक” या पदाचा 03 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.
◾परीक्षा शुल्क :▪️खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 250 + GST
▪️मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. 120 + GST
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : लवकरच अर्ज सुरू होतील.
◾व्यावसायिक पात्रता : 1] महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १००२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किया तत्सम परीक्षा उत्तीर्ण. आणि 2] औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रोकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य वरय परीक्षा मंडल यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾इतर अटी :▪️जाहिरातीत दर्शविण्यात आलेली अर्हता ही किमान अर्हता आहे आणि केवळ ही किमान अर्हता हाच निकष मानून उमेदवार संचित पदाच्या निवडीसाठी पात्र ठरु शकणार नाही.▪️उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे, याची उमेदवाराने नोंद घ्यायो, मराठी भाषेचे ज्ञान असलेबाबतचा पुरावा म्हणून उमेदवाराने खालील प्रमाणपत्रे कागदपत्रे तपासणीवेळी सादर करणे आवश्यक आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किवा एस.एस.सी. किया विद्यापिठीय उच्च परीक्षा संबंधित मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा उमेदवार उत्तम रितीने मराठी भाषा वाचू, लिहू आणि बोलू शकतो अशा आशयाचे संविधिक विद्यापिठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेले आणि महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचायांनो प्रतिस्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : लवकरच अपडेट केली जाईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.