बँकेत नोकरी पाहिजे? शिपाई व इतर पदांची भरती सुरू! शैक्षणिक पात्रता – 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

जिल्हा नागरी सहकारी बँक्स् को-ऑप. मध्ये नवीन विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. शिपाई, लिपिक तसेच अधिकारी पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 22 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.