नोकरी पाहिजे? मुंबई महानगरपालिकेत 10वी पास उमेदवारांची भरती! | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : 10वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना मुंबई मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. ही भरती बृह्मुंबई महानगरपालिका व पुनर्वसन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या व्दारे केली जात आहे. नवीन रिक्त असलेल्या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर सादर करावेत. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आणि जवळच्या नातेवाईक किंव्हा मित्रांना पण माहिती द्या. मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2024) अंतर्गत पुनर्वसन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृह्मुंबई महानगरपालिका व HOD आणि बालरोग विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Candidates who have passed 10th have a good chance to get job in Mumbai. This recruitment is being done by Brihmumbai Municipal Corporation and Center for Rehabilitation Research and Training. Applications are invited for the newly vacant post. Eligible candidates should apply at the earliest.

◾मुंबई मध्ये नोकरी शोधत असाल तर मुंबई सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾मुंबई महानगरपालिका व HOD आणि बालरोग विभाग द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार १०वी पास असणे आवश्यक आहे.
◾पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾या भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : ही भरती जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾वय : ज्या उमेदवारांचे वय १८ वर्ष ते ४५ वर्ष दरम्यान आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती पदाचे नाव : सपोर्ट स्टाफ (Support Staff)
◾व्यावसायिक पात्रता : १० वी पास / संगणक ज्ञान MS-CIT असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पदासाठी भरती केली जात आहे
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾ टीप- ▪️ अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करावा लागणार आहे.
◾इच्छुक उमेदवारांनी प्रमाणपत्राच्या प्रतींसह त्यांचे अर्ज सादर करावेत
लिफाफ्यावर सुपरस्क्राइब केलेले पोस्ट, डीनला उद्देशून आणि विभागाकडे पोस्टाने पाठवावे.
◾दिलेल्या पत्त्यावर कृपया तुमचा अर्ज १६/२/२०२४ पर्यंत दुपारी ३.०० वाजेपर्यंत सबमिट करा त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी लागते.
◾मुलाखतीची तारीख उमेदवाराला कळवली जाईल.
◾Last Date to Apply : १६ फेब्रुवारी २०२४.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बालरोग विभाग, खोली क्रमांक १२९, पहिला मजला कॉलेज बिल्डींग, एलटीएमएम कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.