बँकेत नोकरी पाहिजे? शिपाई, लिपिक व इतर पदांची भरती सुरू! शैक्षणिक पात्रता – 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

बँकिंग विभागात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मर्चेंटस् को-ऑप बँक लि., जालना येथे शिपाई, लिपिक व इतर पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही 12वी किंवा पदवीधर पास असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात. या भरतीमध्ये शाखाधिकारी, अधिकारी, कॅशिअर कम/क्लर्क, शिपाई या पदांची भरती केली जात आहे. 16 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.