बँक मध्ये शिपाई, लिपिक व इतर पदांची भरती सुरू! पात्रता – 12वी व पदवीधर उत्तीर्ण | Bank Bharti 2024

Bank Bharti 2024 : नोकरी शोधताय? 12वी व पदवीधर पास उमेदवारांना बँक विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. मर्चेंटस् को-ऑप बँक मध्ये विवीध शाखेकरीता पदे भरावयाचे आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शिपाई, लिपिक व इतर पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात मर्चेंटस् को-ऑप बँक लि द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचून घ्या. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Merchant Bank Bharti 2024 : Looking for a job? 12th and graduation pass candidates have good chance to get job in bank departments. Merchants Co-Op Bank has vacancies for various branches. Applications are invited from eligible candidates. Constable, clerk and other posts are being recruited.

◾बँक विभागांत नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾या भरतीची जाहिरात मर्चेंटस् को-ऑप बँक लि द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : शिपाई, लिपिक (क्लार्क), कॅशिअर, शाखाधिकारी, अधिकारी.
◾Educational Qualification : तुम्ही 12वी व पदवीधर उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) अर्ज स्वीकारले जात आहेत.
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज स्विकारण्यस सुरुवात झाली आहे.
◾इतर पात्रता : पदानुसार पात्रता खाली पहा.
1] शाखाधिकारी – पदवीधर असणे आवश्यक आहे.
2] अधिकारी – पदवीधर असणे आवश्यक आहे.
3] कॅशिअर कम/क्लर्क – पदवीधर असणे आवश्यक आहे.
4] शिपाई – १२ वी पास असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सिल्लोड, जालना.
◾संगणक ज्ञान व अनुभवी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
◾उमेदवारांनी आपला अर्ज आवश्यक कागदपत्रासह अतिंम तारखे पर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयात कार्यालयीन वेळेत दाखल करावे. नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾पात्र असेल्या पूर्ण कागदपत्रे सादर करावेत. नाही तर अर्ज रद्द करण्यात येईल.
◾शेवटची दिनांक : 16 फेब्रुवारी 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मोतीराम अग्रवाल जालना मर्चेंटस् को-ऑप बँक लि., जालना श्रीकृष्ण चेंबर्स, डॉ. आर. पी. रोड, जालना – ४३१२०३
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.