सरकारी नोकरी : मुंबई महानगरपालिका नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर! पगार – 25,500 ते 81,100 रूपये.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) या पदांची भरती करण्यात येत आहे. 24 फेब्रुवारी 2024 या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- ते रु. 81,100/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. तर 15 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.