Police Bharti 2024 : खुशखबर : पोलीस भरती 2024 : सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती येथे उपलब्ध.

Police Bharti 2024 : राज्यातील शहर / ग्रामीण पोलीस दलातील एकूण 17,000+ जागा भरण्यासाठी सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्व भरतीची जाहिराती जिल्हा / शहर पोलिस दल द्वारे प्रसिद्ध झाल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम मध्ये केलेल्या सुधारीत तरतुदीनुसार पोलीस दल यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गात तब्बल 17,000+ रिक्त असलेली पदे भरण्यासाठी ऑनलाईन (Online) अर्ज 05 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत मागविण्यात आले आहेत. 12वी पास उमेदवारांना पोलीस विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिराती वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Police Bharti 2024 : Advertisements of all districts have been released to fill a total of 17,000+ vacancies in City / Rural Police Force in the state. Online applications are invited from 05th March 2024 to 31st March 2024 to fill the vacant posts.

◾टोटल भरायची पदे : तब्बल 17,000+ पदे भरली जात आहेत.
◾भरती पदाचे नाव : पोलीस शिपाई (Police Constable)
◾Pagar : 21700 ते 69100 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे.
◾पात्रता : ज्या उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असेल तर उमेदवार पात्र ठरतील.
◾सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

सर्व जिल्ह्यांच्या
जाहिराती पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾भरती होण्याचा कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) 5 मार्च 2024 रोजी पासून अर्ज सुरू होणार आहेत.
◾वय : 1] खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे.
2] मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.
◾Job Location – नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾पोलीस शिपाई या पदांसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परिक्षा घेण्यात येईल. व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजीत करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
◾उमेदवार एका पदाकरीता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज सादर करु शकतो. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल.
◾सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजीत करण्यात येईल.
◾शेवटची दिनांक : 31 मार्च 2024 ही Last Date आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.