
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ वकील” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.