महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) मध्ये रिक्त पदासाठी भरती जाहिर! आजचं अर्ज करा | MSF Bharti 2024

MSF Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत मुंबई महानगर प्रदेश या अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय व इतर औद्योगिक, व्यवसायिक आस्थापनांना सशुल्क सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्या रिक्त पदांकरीता नियुक्तीसाठी याव्दारे इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSF Bharti 2024 : Candidates will be selected through Maharashtra State Security Corporation. Applications are invited from interested and qualified candidates. However, eligible and interested candidates should submit their applications at the earliest.

◾भरती विभाग : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF), मुंबई द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : विविध पदांची भरती करीत आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾MSF भरतीची जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview)
◾पदाचे नाव : सह संचालक, सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी, सेवानिवृत्त ACP, सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक
◾वेतन : मानधन :▪️सह संचालक – रू. ५०,०००/-
▪️सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी – रू. ५०,०००/-
▪️सेवानिवृत्त ACP – रू. ५०,०००/-
▪️सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक – रू. ४५,०००/-
◾वयोमर्यादा : 61 वर्षे.
◾भरती कालावधी : नियुक्ती ही करार पध्दतीने ११ महिन्यासाठी असेल.
◾व्यावसायिक पात्रता :????सह संचालक – मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
????सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
????सेवानिवृत्त ACP – मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
????सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक – मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
◾रिक्त पदे : 017 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे :- (१) वैयक्तिक माहिती (BIO-DATA) (२) शैक्षणिक कागदपत्रे (३) सेवानिवृत्त प्रमाणपत्र/ सेवानिवृत्ती ओळखपत्र (४) निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत (५) फोटो/ पॅन कार्ड/ आधार कार्ड (६) मागील पाच वर्षाचे ACR
◾महत्वाच्या सूचना :-▪️उमेदवारांनी सोबतच्या विहित केलेल्या नमुन्यात त्यांचे अर्ज/ BIO-DATA पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून सादर करावेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता/ मुलाखतीचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.