मुंबईत नोकरी शोधताय? मुंबई उच्च न्यायालय मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

मुंबईत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मुंबई उच्च न्यायालय व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उच्च न्यायालय अंतर्गत संसाधन कर्मचारी पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 04 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.