Vanrakshak Bharti 2024 Selection List : निवड यादी व प्रतिक्षा याद्या जाहीर!

Vanrakshak Bharti 2024 Selection list : वनरक्षक भरतीतील निवड यादीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खूशखबर आहे. राज्यात 2023 मध्ये जाहीर झालेल्या वनरक्षक भरतीत अनेक उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज  केले होते. तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्ही वनरक्षक भरतीच्या निवड यादीची वाट पाहत असाल तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या जाहीर होत आहेत. वनरक्षक भरतीतील उमेदवारांचे गुणांची गुणवत्ता आणि सामाजिक /समांतर आरक्षण विचारात घेवून, यासोबत निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येवून प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे.  वनरक्षक भरतीत 70 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी दिली होती. आता वनरक्षक (Vanrakshak bharti 2024) भरती 2023 / 24 ची निवड यादी व प्रतिक्षा यादी लागण्यास सुरुवात झाली आहे. सर्व निवड याद्या व प्रतिक्षा याद्या खाली उपलब्ध आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vanrakshak Bharti 2024 : महाराष्ट्र वनविभागा (Maharashtra Forest Department) ने जाहीर केलेल्या या भरतीमध्ये वनरक्षक तसेच इतर विविध पदांची भरती केली जात आहे. सर्व निवड व प्रतिक्षा याद्या खाली पहा.
वनरक्षक भरती 2024
: सर्व जिल्ह्यांच्या
निवड याद्या (सिलेक्शन लिस्ट)
पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

Vanrakshak Bharti 2024 Selection list : Here is a great news for the candidates who are waiting for the Van Rakshak Recruitment Selection List. In the forest guard recruitment announced in the state in 2023, many candidates had applied online. If you have applied and are waiting for Forest Guard Recruitment Selection List then your wait is over. Selection lists of all districts are being announced. Taking into consideration the quality of marks and social/parallel reservation of the candidates in forest guard recruitment, selection list and waiting list have been prepared and published. In forest guard recruitment 70 percent candidates had given written exam and physical test.  Now the Van Rakshak (Vanrakshak bharti 2024) recruitment 2023 / 24 selection list and waiting list has started. Forest Guard and various other posts are being recruited in this recruitment announced by Maharashtra Forest Department. See below for all selections and waiting lists.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.