तब्बल 3,000 पदांची सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध! लगेच ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

बँकिग विभागात नोकरी पाहिजे? तर बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांसाठी आनंदाची व मोठी बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला जर शिकाऊ उमेदवार म्हणून बँकेत अनुभव घ्यायचा असेल तर ही संधी गमावू नका. तब्बल 3,000 पदांची भरती होणार आहे. 6 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. लगेच ऑनलाईन अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.