नवीन : डेटा एंट्री ऑपरेटर पदांची जिल्हा न्यायालय मध्ये भरती सुरू! वेतन – 20,000 रूपये | District Court Recruitment 2024

District Court Recruitment 2024 : नोकरी शोधत असाल तर जिल्हा न्यायालय (जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) मध्ये शैक्षणिक पात्रता व व्यावसायीक पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात (Government Department) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात जिल्हा न्यायालय व्दारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
District Court Recruitment 2024 : If you are looking for a job, Zilla Court (District Legal Service Authority) is inviting applications from candidates who have complete educational qualification and professional qualification.

◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
◾या भरतीची जाहिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 रूपये पगार दिला जाणार आहे.
◾या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
◾जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष पर्यंत आहे. ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने उमेदवारांची भरती भरण्यात येणार आहेत.
◾एकूण पदे : 01 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदाच्या पात्रतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर दिली आहे.(मूळ जाहिरात पहा.)
◾Job Location : पुणे (Jobs in Pune)
◾वरील नियुक्ती पूर्णपणे कराराच्या आधारावर म्हणजे फक्त 11 महिन्यांची आहे.
◾शेवटची तारीख : २८ फेब्रुवारी २०२४ ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय आवार , नविन इमारत, शिवाजीनगर, पुणे 411005.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.