जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 | नवीन पदांची भरती सुरू! | पगार : 45,000 रूपये | Collector Office Bharti 2023

Collector Office Bharti 2023 : केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रिक्त पदासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार जिल्ह्याकरीता रिक्त पदांची नेमणूक करावयाची आहे. इच्छुक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्रासह अर्ज करायचे आहेत. सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय महाराष्ट्र शासन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीची पुर्ण जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Collector Office Bharti 2023 : The central government has decided to appoint for the vacant posts in every district of the state under the National Rural Employment Guarantee Scheme. Accordingly, the vacant posts are to be appointed for the district. Interested candidates should apply with their own educational qualification and certificate. There is a good and great opportunity to get a job in government departments.

◾भरती करण्यात येणारा विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय महाराष्ट्र शासन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मानधन/ वेतन : रु.45,000/- प्रति माह या मर्यादित) मानधन देणेत येईल
◾जिल्हाधिकारी भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
सविस्तर माहितीयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहेत.
◾वयोमर्यादा : या पदावरील नियुक्तीचा कार्यकाल दोन वर्षाकरीता अथवा वयाची 68 वर्षे पूर्ण होईपर्यंत या पैकी जे अगोदर घडेल तोपर्यंतच्या कालावधीसाठी असेल तथापि, कामगिरी समाधानकारक नसल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल.
◾पदाचे नाव : तक्रार निवारण प्राधिकारी.
◾व्यावसायिक पात्रता : 1] केंद्रशासनाचे मार्गदर्शक सूचनांच्या निकषानुसार उमेदवार पात्र असावा. 2] उमेदवारास लोकप्रशासन / विधी / सामाजिक कार्य / शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान दहा वर्षांचा अनुभव असावा. उमेदवार संबंधीत जिल्ह्यातील अथवा लगतच्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. 3] उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ तोच जिल्ह्यातील अति दुर्गम भागात दौरे, निरीक्षण करण्यास सक्षम असावाउमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ तोच जिल्ह्यातील अति दुर्गम भागात दौरे, निरीक्षण करण्यास सक्षम असावा
◾नोकरी ठिकाण : सांगली (Government Job In Sangli)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो) सांगली.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.